agriculture loan : महात्मा फुले कर्जमाफी योजना या शेतकऱ्यांचे 230 कोटी कर्ज माफ होणार हे शेतकरी आहेत लाभार्थी - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

agriculture loan : महात्मा फुले कर्जमाफी योजना या शेतकऱ्यांचे 230 कोटी कर्ज माफ होणार हे शेतकरी आहेत लाभार्थी

agriculture loan नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातम्या आहे महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्याचा निर्णय आणि कोण आहेत लाभार्थी शासन निर्णयामध्ये लाभार्थी दिलेले आहेत


महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 230 कोटी कर्ज माफ होणार आहे कोण आहेत लाभार्थी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे हा कर्जमाफीचा निर्णय 30 मार्च रोजी घेण्यात आलेला आहे या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही.


कोणते शेतकरी आहेत कर्ज माफीसाठी लाभार्थीं आणि शासन निर्णय

👇👇👇👇👇

पाहण्यासाठी इथे क्लिक करा


परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती agriculture loan तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.


🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा https://bit.ly/3vqMTxG

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा