Loan Waiver ही बँक असल्याशिवाय मिळणार नाहीत 50 हजार रुपये तात्काळ या बँकेमध्ये खाते खोला आणि 50 हजार रुपये खात्यात जमा करा
Loan Waiver : 50 हजार रुपये यांना मिळणार शासन निर्णय आला
Loan Waiver ; शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये काही निकष, पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तरी यामध्ये आपण पात्र आहात ? की अपात्र हे जाणून घेऊया. योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याचा शासन निर्णय व इतर सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना शेअर नक्की करा Agriculture News.
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. शासन निर्णय क्रमांक: Loan Waiver प्रोअयो ०६२२/ प्र.क्र.७२/२-स या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल Agriculture News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा