PM Kisan Yojana : या दिवशी जमा होणार १२ हप्त्याचे २००० रुपये - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

रविवार, २४ जुलै, २०२२

PM Kisan Yojana : या दिवशी जमा होणार १२ हप्त्याचे २००० रुपये


नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे.आपली वेबसाईट वरती बऱ्याच काळानंतर PM किसान योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. शेतकरी मित्रांनो केवायसी करण्याची अंतिम तारीख की पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे. pm किसान योजनेचा आपल्याला १३ हप्ता हा आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला पी एम किसान योजनेची ही केवायसी ही आपल्याला करणे अनिवार्य आहे.


शेतकरी मित्रांनो १२ हप्त्याचे आपण वाट पाहत असाल या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आपल्याला आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहेत. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार एक सप्टेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात बारावा हप्ता हा पीएम किसान योजनेचा जमा करणार आहे. शेतकरी मित्रांनो सरकारने e-केवायसी करण्याची तारीख 31 जुलै पर्यंत ही वाढविलेली आहे.


शेतकरी मित्रांनो 31 जुलै नंतर एक केवायसी करण्याची तारीख ही वाढवण्यात येणार नाही ज्या शेतकऱ्यांनी एकेवायसी करायचे राहिले आहेत त्यांनी आपली एकी ही 31 जुलै च्या आत ही करून घ्या.

१२ हप्त्यानंतरचे पुढील हप्ते आपल्याला एक वेळेस केल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा