महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारने सुरू केलेली महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही निवडणूकपूर्व आश्वासन आहे जी आता राज्य सरकारने पूर्ण केली आहे. या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार अनुदान बघा
परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र काहीही हाती आले नाही त्यामुळे सरकारने ५० हजार प्रोत्साहन अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचे ठरवले आणि आता त्याची अंमलबजावणी सुरु आहे ,
यातच आपण बघणार आहोत राज्यातील किती शेतकरी पात्र आहे कोणत्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी पात्र आहे कोणत्या बँकांना हक्क दिले आहे सहकारी बँकांतील किती शेतकरी पात्र सर्व दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा