पॉवर ट्रीलर (Power trailer) अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्रदार अर्जदार हा शेतकरी वर्ग असला पाहिजे ही अट असणार आहे. 50 टक्के अनुदानामध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांचा 8 BHP पेक्षा जास्त पॉवर ट्रीलर आहे
अर्ज कसा करायचा?
- अर्ज करण्यसाठी महाडीबीटी पोर्टल (mahadbt portal) वरती नोंदणी करा. नोंदणी करून लॉग इन करून अर्ज भरा.
- Mahadbt farmer scheme वेबसाईवर जा.
- लॉग इन करा ज्यामध्ये user, password, capcha, code टाकून लॉग इन करू शकता.
- पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर प्रोफाईल creat करावी.
- तालुका , गाव , नंतर कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी वर क्लिक पुढे पॉवर ऑप्शन वर क्लीक नंतर 8 BHP पेक्षा जास्त व 8 BHP पेक्षा कमी यापैकी एका ऑप्शन वर क्लीक करा.
- नंतर मी पूर्ण संमती मिळाल्याशिवाय कृषी यंत्र अवजारे खरेदी करणार नाही या अटीवर क्लिक करा. जतन करा,
- अर्ज सादर वर क्लिक करा, 23 रुपयाचे पेमेंट करावं लागेल ते करा. पुढच्या प्रोसेस पूर्ण करत अर्ज भरा.
- अर्ज केलेल्या बाबी दिसतील त्यावर क्लीक केल्यावर आपण लॉटरीसाठी विनर झाले आहे असे येईल त्यात हवी असलेली व्यवस्थित कागदपत्रे भरून लॉटरीचा लाभ घ्या.
अर्ज कसा करायचा फक्त या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
👇👇👇👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा