Solar pump yojna Maharashtra | 100 टक्के अनुदानावर विहीर आणि सोलर पंप योजना - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

मंगळवार, १० मे, २०२२

Solar pump yojna Maharashtra | 100 टक्के अनुदानावर विहीर आणि सोलर पंप योजना

एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. Solar pump yojna Maharashtra यापूर्वी राज्य शासनाने 26 ऑगस्ट २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन राज्यातील लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर आणि 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती.

यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ही योजना राबविणे तसेच नवीन विहिरी साठी अडीच लाख रुपये तर Solar pump yojna Maharashtra सोलर पंपासाठी अडीच लाख रुपये अशा प्रमाणामध्ये हा निधी खर्च केला जाणार होता मात्र हि मंजुरी रद्द करून नवीन शासन निर्णय घेऊन या योजनेस नवीन मंजुरी देण्यात आली आहे. Solar pump yojna Maharashtra यामुळे या योजनेत आता नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये तर सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

मित्रांनो एकंदरीत हि योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे, कोण लाभार्थी या योजने अंतर्गत पात्र होणार आहेत, या योजनेअंतर्गत काय काय लाभ दिला जाणार आहे, Solar pump yojna Maharashtra या योजनेच्या अटी शर्ती कागदपत्रे या संबंधातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

योजनेची संपूर्ण माहीती येथे बघा

👇👇👇👇

येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा