Goat Farming Loan 2022 : शेळीपालनासाठी मिळवा १ लाख रुपये कर्ज - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

Goat Farming Loan 2022 : शेळीपालनासाठी मिळवा १ लाख रुपये कर्ज

goat farming loan goat farming loan Goat Farm Loan Apply


Goat farming

Farming Loan नमस्कार शेतकरी बांधवांनो शेळीपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे भरपूर शेतकरी शेळी पालन हा एक व्यवसाय म्हणून करतात त्यासाठी सुरुवात करताना आर्थिक मदत लागते त्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना तयार करते व वेगवेगळ्या बँकाही फाईल तयार केल्यानंतर त्या साठी लोन देतात.


आज आपण शेळी पालन साठी कर्ज कसे घ्यायचे कर्जाची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे कशी फाईल तयार करायची शेळीपालन व्यवसायासाठी लोन Goat Farming Loan कसे मिळवायचे याची माहिती घेणार आहोत.

शेळीपालनासाठी तुम्हाला कर्ज  घेण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तेथे येतो विचारला जातो याची माहिती देऊन तुम्ही अर्ज करून Goat Farming Loan देऊ शकतात.शेळीपालनाची कर्ज  काढल्यानंतर कर्जासाठी व्याजदर नऊ टक्के आहे हा व्याजदर दोन वर्षाच्या जन्मदिन तुम्हाला सहा ते नऊ वर्षात शेळी पालन कर्जाची परतफेड करावी लागते.


अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत Documents Required 

  • आधार कार्ड
  • बँक स्टेटमेंट
  • जात प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • शेळीपालन प्रकल्प अहवाल
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमिनीची सर्व कागदपत्र

Goat Farming Loan नमस्कार शेतकरी बांधवांनो शेळीपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे भरपूर शेतकरी शेळी पालन हा एक व्यवसाय म्हणून करतात त्यासाठी सुरुवात करताना आर्थिक मदत लागते त्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना तयार करते व वेगवेगळ्या बँकाही फाईल तयार केल्यानंतर त्या साठी लोन देतात.


यावर क्लिक करून शेळीपालनासाठी कर्ज कसे घ्यायचे  पहा 

यावर क्लिक करून कर्ज कसे घ्यायचे ते पहा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा