Pm Kisan E-KYC List 2021| पी एम किसान यादीत आणि केवायसी यादीत नाव असेल तरच मिळणार 2000 हजार रुपये आपले यादीत नाव पहा - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

Pm Kisan E-KYC List 2021| पी एम किसान यादीत आणि केवायसी यादीत नाव असेल तरच मिळणार 2000 हजार रुपये आपले यादीत नाव पहा

PM Kisan E-KYC : ‘पीएम किसान शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांना इथून पुढील हप्ते (Instalment) मिळविण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) करणे मोदी (PM Modi) सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे.

पीएम किसान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी (E-KYC) ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ही ई केवायसी काय आहे? कशासाठी करायची आहे? आणि कुठे करायचे आहे? असे बरेच प्रश्न चिन्ह शेतकऱ्यांना पडले आहे तर आज आपण पाहूया की ई-केवायसी कशी आणि कुठे करायची आणि जर ती केली नाही तर आपल्याला या योजनेचा १० वा हप्ता मिळणार का?


E-KYC करतांना काय येतोय  एरर?

ई-केवायसी करण्यासाठी अनेक शेतकरी पीएम किसान (PM Kisan) च्या अधिकृत वेबसाईटवर अथवा आपल्या जवळच्या सीएससी (CSC) सेंटर ला जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. कारण पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर ही केवायसी करत असताना ‘एरर’ (Error) येत असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाहीये. त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असून आपल्याला 10 वा हप्ता (PM Kisan 10th Installment) मिळणार की नाही या विवंचनेत पडला आहे.


पीएम किसान ई-केवयासी १ली आणि २री यादी इथे क्लिक करून केवायसी करा

👇👇👇👇

👉यादीत आपले नाव पहा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा