PM Kusum Solar Pump Yojana आताची मोठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सोलर पंप योजना कोटा उपलब्ध, 3HP, 5HP, 7.5HP available आहे PM Kusum Solar Pump Yojana सोलर पंप योजना नवीन पद्धतीने, रेजिस्ट्रेशन / नोंदणी सुरु झाली आहे . बघूया आजची अपडेटेड माहिती काय आहे
हेही वाचा.....pik vima फळपीक पीक विमा वाटप झाले सुरु या जिल्ह्यात अखेर तूर कापूस सोयाबीन
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असणारी योजना सोलर पंप नव्या पद्धतीने म्हणजे आपल्याला सर्वप्रथम नोंदणी करायची आहे, नोंदणी करण्यासाठी आपले गाव पात्र असायला हवे
हेही वाचा....PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 हजार रुपये जमा होण्यास झाली सुरवात पहा
कोटा उपलब्ध आहे आणि यासाठी ओपन (open) असो किंवा एससी (sc) सर्वांसाठी नोंदणी सुरु आहे नोंदणी करण्यासाठी आपल्याला सर्वात शेवटी लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण नवीन नोंदणी करू शकता PM Kusum Solar Pump Yojana
नवीन नोंदणीसाठी
👇👇👇👇👇👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा