pm kusum solar yojana Online Start : पीएम कुसुम सोलार पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरू तात्काळ आपला अर्ज करा
pm kusum solar yojana Online Start : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सौर -ब(B) योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, सर्वात शेवटी आपण वेबसाईट दिली आहे करून अर्ज करावे असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
पीएम कुसुम सोलार पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरू सोलर पंप साठी 2.5 लाख रुपये अनुदान व नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपये अनुदान
👇👇👇👇👇👇
: अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत 100 टक्के अनुदानावर ते राबवल्या जाणाऱ्या विहिरी सोलर पंप योजना संदर्भातील एक महत्वपूर्ण महत्वपूर्ण शासनाने या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण 26 ऑगस्ट 20121 रोजी पाहिला होता ज्याच्या मध्ये राज्यातील वनपट्टे धारकांचे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना करता 100 टक्के अनुदानावर ते विराणी 100 टक्के अनुदानावर ते सोलर पंप याबद्दलची माहिती घेतली होती ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिले तर संपूर्ण राज्यामध्ये ही योजना राबवण्यात ठिकाणी मंजुरी देण्यात आले होते
ज्याच्या मध्ये लाभार्थ्याला विहिरीसाठी अडीच लाख रुपयांचे सोलर पंपासाठी अडीच लाख रुपये अशा प्रमाणामध्ये अनुदान दिले जाणार होते अशा प्रमाणात निधी खर्च केला जाणार होता करून ही योजना राबवण्यात मंजुरी देण्यात आली होती मंजुरी रद्द करून नवीन शासन निर्णय घेऊन ये देण्यात आलेले त्याच्यामुळे साठी तीन लाख रुपये तर सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान येथे करण्यात आलेल्या कशाप्रकारे योजना राबवली जाणार आहे म्हणून पात्र होणारे याप्रमाणे दिल्या जाणार आहेत याच्या काय काय कागदपत्र लागते यांच्या संबंधातील सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करूयात
केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सौर -ब(B) योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, सर्वात शेवटी आपण वेबसाईट दिली आहे करून अर्ज करावे असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री कुसुम-ब B योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
पीएम कुसुम सोलार पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरू सोलर पंप साठी 2.5 लाख रुपये अनुदान व नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपये अनुदान
👇👇👇👇👇👇
Thanks for writing such a good article, I stumbled onto your blog and read a few post. I like your style of writing.
उत्तर द्याहटवाAcne tratment