Debt forgiveness सर्व परतफेड करणार्या शेतकऱ्यांना नाही मिळणार ५० हजार फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ५० हजार रुपये । नियमित कर्ज माफी योजना 2022राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सरकार कडून अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध केल्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा
या दिवशी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार
उर्वरित शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी तात्काळ पहा
अजित पवार म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना Debt forgiveness प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित केलं होतं पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आलं नव्हतं. मात्र ही वचनपूर्ती आता होत आहे. याचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याचा फायदा हा २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि प्रोत्साहन पर ५०००० शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना होणार मदत आणि कोणत्या साली घेतलेल्या कर्जदारांना मिळणार आहे ५० हजार रुपये येथे बघा.
या दिवशी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार
उर्वरित शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी तात्काळ पहा
अजित पवार म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना Debt forgiveness प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित केलं होतं पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आलं नव्हतं. मात्र ही वचनपूर्ती आता होत आहे. याचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याचा फायदा हा २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि प्रोत्साहन पर ५०००० शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना होणार मदत आणि कोणत्या साली घेतलेल्या कर्जदारांना मिळणार आहे ५० हजार रुपये येथे बघा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा