Goat Farm शेळीपालन कुकुट पालनासाठी मिळणार १ लाख रुपये - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

रविवार, १ मे, २०२२

Goat Farm शेळीपालन कुकुट पालनासाठी मिळणार १ लाख रुपये

Goat Farm महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळी पालन कुकुटपालन दूध व्यवसाय करण्यासाठी योजना राबवली जाते याकरिता 18 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरातून तब्बल सात लाख 98 हजार अर्ज विभागाकडे दाखल झाले होते या अर्जातील पहिल्या टप्प्यात 70242 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेसाठी तब्बल एकशे दोन कोटी 90 लाख रुपये राज्य सरकारकडून मिळालेले आहे पशुसंवर्धन विभागाकडून गेल्या दहा वर्षापासून शेळी गट वाटप 1000 मत्स्य पालन कुक्कुटपालन योजना राबवली जाते यंदा मात्र भरून निसर्गा कडून प्राप्त झालेला आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या शेळी पालन कुकुट पालन दुध व्यवसाय करण्यासाठी अनुदान मिळण्याकरिता 18 डिसेंबर पर्यंत सात लाख 98 हजार अर्ज दाखल झाले होते सर्व अधिकार जय शेळीपालन अनुदानासाठी होते तब्बल दोन लाख 64 हजार 55 अर्जही शेळीपालन तर गाई म्हशी घेण्यासाठी दोन लाख 20 हजार 80 व कुकुट पालन साठी 81 हजार 775 अर्ज दाखल झाले होत.

कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे Goat Farm

दुधाळ गाई म्हशींच्या योजनेत पुणे कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश नाहीतर लातूर उस्मानाबाद बीड नांदेड जालना बुलढाणा परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे शेळी पालन साठी बीड वाशिम जालना यवतमाळ बुलढाणा नगर अमरावती हिंगोली या जिल्ह्यांच्या माध्यमातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते दाखल झालेल्या अर्जातून ऑनलाइन सोडून तिने लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे

सोबत आवश्यक कागदपत्रे कोणती Goat Farm

लाभार्थ्यांच्या स्वतःचा फोटो आधार कार्ड राशन कार्ड नंबर सातबारा आठ अपत्य दाखला अनुसूचित जाती-जमाती जातीचा रहिवासी प्रमाणपत्र दारिद्र रेषेखालील असलेल्यांचा दाखला बँकेचे खाते पासबुक रेशन कार्ड याशिवाय शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळी पालन कुकुटपालन दूध व्यवसाय करण्यासाठी योजना राबवली जाते याकरिता 18 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरातून तब्बल सात लाख 98 हजार अर्ज विभागाकडे दाखल झाले होते या अर्जातील पहिल्या टप्प्यात 70242 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेसाठी तब्बल एकशे दोन कोटी 90 लाख रुपये राज्य सरकारकडून मिळालेले आहे पशुसंवर्धन विभागाकडून गेल्या दहा वर्षापासून शेळी गट वाटप 1000 मत्स्य पालन कुक्कुटपालन योजना राबवली जाते यंदा मात्र भरून निसर्गा कडून प्राप्त झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा