Sheli palan yojana 2022 : राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास योजना ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक जारी करून मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये समूह विकासातून शेळीपालन करणे, त्यास अनुदान देणे, शेळीपालनातून तसेच त्यातील विविध उपघटकातून मिळणाऱ्या उत्पादनातून, व्यवसायिकांना/ शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाकडून या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
तर जवळपास 37 क्षेत्रांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे त्या भागातील व्यवसायिकांना/ शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार आहे. तर काय आहे ही योजना? याबद्दल ची संपूर्ण माहिती आणि विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढे केलेल्या लिंकवर क्लिक करून पहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा