crop insurance: आपण यामध्ये शेतकरी कर्जमाफी साठी अपात्र ठरतात ची यादी कशी पहायची त्याबद्दल ची पूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.आपण या लेखामध्ये मध्ये पाहणार आहोत की जे शेतकरी कर्जमाफी साठी पात्र नाहीत याची यादी कशी पहायची या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Agriculture news
crop insurance news ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना आहेत त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे अंमलबजावणी झाल्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे शासनाने जाहीर केले आहे तरी पण दोन महिन्यात त्यांचे निश्चित अंमलबजावणी केली जाणार आहे अशी माहिती जयंत पाटील यांच्याकडून मिळालेली आहे.
👉इथे क्लिक करून पहा शेतकरी कर्ज माफी साठी पात्र ठरलेले नाहीत
crop insurance news आपण सध्या पाहिले तर कर्जमाफी ही दोन खालील होते आपल्याला त्यासाठी काय करावे लागेल जर आपल्या कर्ज दोन लाखांवरील असेल तर आपले कर्ज सध्या माफ होत नाही. पण काही शेतकऱ्यांचे farmers असे झाले आहे की त्यांचे मूळ कर्ज दोन लाख आलेला आहे farming technology
पण त्यांना व्याज लागल्यामुळे दोन लाख झालेले आहे आणि त्यांना व्याज लागले त्यामुळे दोन लाखाच्या वरती कर्ज काढलेले आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी निर्णय आवश्यक आहे कारण की त्यांचे मूळ कर्ज कमी आहे आणि त्यांना व्याजामुळे दोन लाखावर कर्ज गेले आहे.crop insurance news
👉इथे क्लिक करून पहा शेतकरी कर्ज माफी साठी पात्र ठरलेले नाहीत
शेतकऱ्यांची रक्कम ही दोन लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आणखीन काही या योजनेचा लाभ मिळालेला नाही दोन लाखा खालील शेतकऱ्यांची कर्ज असलेल्या त्यांना कर्जफेड करण्यासाठी जी आर निघालेला आहे. दोन लाखावरील असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि 50 हजार रुपये नेहमीच शेतकऱ्यांना प्रस्थान पर लाभ साठी जीआर काढावा अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांकडून केली जात आहेcrop insurance news
👉इथे क्लिक करून पहा शेतकरी कर्ज माफी साठी पात्र ठरलेले नाहीत
crop insurance news काही शेतकऱ्यांचे दोन लाख खालील कर्ज होते पण त्यांना व्याज लागल्यामुळे त्यांचे कर्ज वाढले त्यांना असे वाटते की आमचे कर्ज पण माफ कर्ज वाढले आहे अशी विनंती शेतकरी करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा