flour mill मित्रांनो, जिल्हा परिषद योजनासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्ही बघितलीच असेल पण तुम्हाला माहित आहे का कि ह्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. जिल्हा परिषद योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्याआगोदर या अर्जासाठी कोणकोणती कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागतात व कोणकोणत्या अटी आहेत त्या संबंधी जाणून घेवूयात.
flour mill जिल्हा परिषद योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तलाठी किंवा ग्रामसेवक यांचे रहिवासी प्रमाणपत्र राहत्या गावापासून शाळेचे अंतर २ किमी पेक्षा जास्त असल्याबाबतचे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र
तहसीलदार किंवा तलाठी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
flour mill दारिद्रयरेषेचे प्रमाणपत्र यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्राम पंचायतीचे प्रमाणपत्र सायकल विक्री किंवा हस्तांतर न करण्याचे पालकाचे हमीपत्र आधार लिंक बँक पासबुकची छायांकित प्रत आधार कार्डची छायांकित प्रत
जिल्हा परिषद योजनेसाठी लाभार्थी निवडीसाठी नियम, अटी व शर्ती
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी इयत्ता ५ वी ते १२ वीच्या वर्गात शिक्षण घेणारी व ग्रामीण भागातील रहिवासी असावी. लाभार्थी राहत असलेले गाव व शिकत असलेल्या शाळेचे अंतर २ किमी पेक्षा जास्त नसावे. लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून होणारे सर्व वार्षिक उत्पन्न ५०००० पेक्षा जास्त नसावे १० टक्के रक्कम भरणे बाबतचे हमीपत्र
लाभार्थीची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहील
अपूर्ण किंवा नामंजूर प्रस्ताव बाबत पत्रकाद्वारे कळविण्याची जबाबदारी समितीवर राहणार नाही.
इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा