Shetkari Karjmafi Reject List
शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या शेतकरी कर्जमाफी अपात्र ठरलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांची अपात्र यादी जाहीर करण्यात आलेले आहेत.
तर यादी आपल्या मोबाईल मध्ये कशी पाहता येणार आहे. त्यासाठी संपूर्ण माहिती संपुर्ण लेख वाचा सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घ्यायची. ही यादी पाहण्यासाठी आपल्याकडे कॉमन सर्विस सेंटर सीएसआयडी असणे आवश्यक आहे. किंवा आपण जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी जाऊन आपल्याला अपात्र यादी ही पहायची आहेत.
शेतकरी कर्जमाफी पासून अपात्र का ?
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकरी कर्जमाफी पासून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. याचे मुख्य कारण आपण खाली दिलेला आहे हे आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या.
इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर ते अपात्र. शेतकरी बांधव ही सरकारी कर्मचारी असेल तरीसुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे. शेतकरी हे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा अगोदर लाभ घेतलेला असेल ते सुद्धा शेतकरी अपात्र असणार आहेत.
v
यामध्ये आजी व माजी मंत्री आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना मासिक 25 हजारांपेक्षा जास्त वेतन आहेत किंवा चतुर्थ श्रेणी व गुण महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी यांना मासिक 25 हजारांपेक्षा जास्त वेतन आहेत. अशा सहकारी साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती.
शेतकरी कर्जमाफी अपात्र शेतकरी ?
सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँका सहकारी सूतगिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक 25 हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी 25 हजार रूपये पेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती शेती उत्पन्न व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
तुमचे कर्ज हे 30 सप्टेंबर रोजी भाकित असेल व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 च्या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि पुनर्गठित पिकअप असेल तरच होणार आहेत.
आपलं हे कर्ज माफ कर्ज मुक्ती ची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार आहेत राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पिक कर्ज माफ होणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा